Shivajayanti Special Attractive Design & Text Effect | Marathi Editing Tips
![]() |
Shivajayanti Special Attractive Design & Text Effect | Marathi Editing Tips |
नमस्कार मंडळी, आमच्या Marathi Editing Tips ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. 19 फेब्रुवारी ला लागणारा सर्व एडिटिंग मटेरीअल आमच्या ब्लॉग वर उपलब्ध आहे. या डिजाईन मध्ये आकर्षक Text Effect दिला आहे, जो कि आज पर्यंत कोणीही वापरला नाही. पहिल्यांदा आमच्या ब्लॉग वरच तुम्हाला असा Banner डिजाईन मध्ये Text Effect दिसेल.
या डिजाईन मध्ये आकर्षक असा आमच्या टीम ने Manipulate केलेला Background बनवला आहे. महाराजाचा फोटो Png एकदम कडक आणि HD Quality चा आहे. त्यानंतर शुभेच्छा Text हा Infinity Font मध्ये लिहलेला आहे. आणि जो Main Text आहे, तो पन Infinity Font Family मधला वापरला आहे. जो कि तो तुम्हाला नक्की आवडेल. शुभेच्छुक पट्टी पन सध्याचा Trending मटेरीअल मधली आहे. मुख्य मुद्दा म्हणजे या मधला सर्व Design Ready झाल्यावर आपल्याला Adobe Lighroom App मध्ये जाऊन त्या डिजाईन ला लागेल तेवढा Suitable Texture, Clarity व Dehaze effect चा वापर करून डिजाईन ला Final Export करायचा आहे.
आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे डिजाईन तुम्ही PixelLab व Photoshop दोन्ही जागी Customized एडीट करू शकता. Mobile User साठी Png मटेरीअल दिला आहे. PC/Laptop User साठी डायरेक्ट PSD File दिली आहे. ते तुम्ही आपल्या मताने त्या मटेरीअल चा वापर करून एकदम नादखुळा अशी डिजाईन बनवू शकता. जर तुम्हाला डिजाईन चा मटेरीअल बघायचा असेल तर, खाली दिलेल्या Youtube व्हिडीओ ला बघून खात्री करून घेऊन शकता.
Material :
- Background
- Hd Quality Photo Png
- Main Text Png
- Shubhechha Text Png
- Shubhechhuk Text Png
- Shubhechhuk patti png
- Dialogue Text Png
0 Comments