International Mother Language Day Banner Editing on Canva

नमस्कार मंडळी, आमच्या Marathi Editing Tips ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आपल्यासाठी आज आणला आहे नविन concept एडिटिंग करण्यसाठी, म्हणजे सोप्या मार्गाने एडीट कशी करायची रेडीमेड डाटा ला थोडा फार customized करून त्याला जरा पुन्हा आकर्षक डिजाईन कशी बनवायची. तर आज हा आम्ही हे कला कृती आज करून बघितली. 

International Mother Language Day Banner Editing on Canva

|Canva.com

तुम्हाला Canva वेबसाईटच्या विषयी माहितीच असेल ज्यावर तुम्ही भरपूर सारे प्रकारे एडिटिंग करू शकता. तर आजचा banner पन आम्ही त्यावरच एडीट केला आहे. जास्त वेळ पन नाही लागला. canva वेबसाईट वर भरपूर सारे features आणि भरपूर फ्री मध्ये Data आहे जो कि तुम्ही वापरू शकता. आणि त्यावरच एडिटिंग पन करू शकता. एकदा या website ला नक्की भेट द्या. तुम्हाला कडून जाणार कि आम्ही कस काय banner बनवल सोप्या रीतीने. Canva हा Platfrom जास्त करून Youtube चे आकर्षक thumbnail वापरण्यासाठी केला जाते. आणि ज्यांना Freelance बनून एडिटिंग चे काम करायचे असतील तर. तुम्ही या platform वर सोप्या रीतीने customer चे काम करून पैसा पन कमवू शकता.

International Mother Language Day Banner Editing on Canva


जर तुम्हाला बघायचा असेल कि आम्ही कसे काय banner बनवलं आहे तर तुम्ही खाली दिलेल्या Video ला बघून तुम्ही पन अशा प्रकारे banner एडीट करू शकता.

Read Also : Best Ai Facelook App 2024


International Mother Language Day Marathi Banner Editing on Canva