Top 8 Best Websites for Background Images for Editing in 2024

नमस्कार, आमच्या Marathi Editing Tips ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी अशा काही Top Website आणल्या आहे. जे कि तुम्हाला Photo Editing साठी मोफत मध्ये खरोखर चांगले Background मिळेल. आपल्याला आवश्यक असलेले आपल्या पसंतीचे Background Image या Website वर उपलब्ध आहेत.
Top 8 Best Websites for Background Images for Editing

  Top 8 Best Websites for Background Images for Editing in 2024

१. Unsplash

Unsplash Website वर भरपूर High Quality चे Background उपलब्ध आहेत. जी तुम्ही अगदी मोफत व विनामुल्य वापरू शकता. या Website वर Nature, Abstract Things, Texture इत्यादी Background उपलब्ध आहेत, जे कि तुम्ही आपल्या फोटो एडिटिंग साठी वापरू शकता.

२. Pixabay

Pixabay Website हि मोफत Images, Vector Graphic, Illustration आणि Video असलेली दुसरी वेबसाईट आहे. या Website वर खरोखरच चांगल्या Backgrond चा Collection आहे. जे कि तुम्ही अगदी मोफत मध्ये वापरू शकता.

३. Pexel

Pexel हि वेबसाईट जवळ जवळ Unsplash वेबसाईट सारखी आहे. या वेबसाईट वर विनामुल्य Image Background चा Collection आहे. जे तुम्ही आपल्या फोटो एडिटिंग साठी मोफत मध्ये वापरू शकता.

४. Freepik

Freepik या वेबसाईट मध्ये मोफत आणि प्रेमियम ग्राफिक्स Vector व Background Image उपलब्ध आहेत. या वेबसाईट वर वेगवेगळ्या पद्धतीचे Style व Theme चे Backgrounds तुम्ही फोटो एडिटिंग साठी वापरू शकता.

५. SplitShire

SpliteShire हि वेबसाईट एका फोटोग्राफर ने बनवलेली वेबसाईट आहे. ज्या मध्ये उत्कृष्ठ प्रकारचे Background Images उपलब्ध आहे. जे कि तुम्ही फोटो एडिटिंग साठी अगदी मोफत मध्ये वापरू शकता. 

६. Burst by Shopify

Burst वेबसाईट हि व्यवसाय व इ-कामर्स करणाऱ्या लोकांसाठी Burst मध्ये मोफत Stock Photo व Images उपलब्ध आहेत. आणि ते तुम्हाला खरोखर उपयोगी ठरू शकते.

७. Adobe Stock Free Collection

Adobe Stock मध्ये भरपूर Image, Backgroun, Vector आणि इत्यादी प्रकारचे Collection उपलब्ध आहे. जे कि तुम्ही अगदी मोफत मध्ये फोटो एडिटिंग साठी वापरू शकता.

८. Vecteezy

Vecteezy वेबसाईट वर मोफत मध्ये Vecotrs, Images, Background आणि इत्यादी उपलब्ध आहेत. जे कि तुम्ही तुमच्या फोटो एडिटिंग साठी वापरू शकता.

Read Also :- Internation Mother Language Day Marathi Banner Editing On Canva