Marathi Bhasha Gaurav Din 2024 Banner Design
![]() |
Marathi Bhasha Gaurav Din 2024 Banner Design |
नमस्कार, आमच्या Marathi Editing Tips ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासाठी आणला आहे, विशिष्ठ दिवस स्पेशल Banner Design. Marathi Bhasha Gaurav Din हा दिन २७ फेब्रुवारी म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस रोजी साजरा केला जातो. सध्यातरी या विषयी कोणीही Banner Design बनवून टाकलेली नाही. हा आपला या विषयावर पहिलाच banner आहे जो कि तुमच्यासाठी आणला आहे.
तर चला आता पूर्ण Banner बद्दल माहिती जाणून घेऊ, या मध्ये अगोदर Banner Backgrond बद्दल सांगतो. या Banner चा Background हा लाल व शेंद्रा रंगाचा आहे आणि हा एकदम कडक Texture Background आहे. त्यानंतर Main Text म्हणजे मराठी भाषा गौरव दिन हा घेतला आहे. त्यानंतर कवी कुसुमाग्रज यांचा फोटो ला Oil Effect मारून त्याला या Banner मध्ये वापरला आहे. आणि फोटो जाम कडक जमला आहे background मध्ये. वर टाप सेक्शन ला Quotes वापरला आहे. त्याचा Blend mode चेंज केला आहे. त्याला backgrond सोबत मिळत जुळता केला आहे. आणि कवी कुसुमाग्रज याचं नाव पण या मध्ये वापरला आहे. त्याला पण चांगला effect stroke दिला आहे. ज्यामुले ते text जरा उठावदार दिसत आहे. हार्दिक शुभेच्छा ला जरा थोडा creative केला आहे. हर वेळेला जस असतो त्या पेक्षा थोडा अलग केला आहे. म्हणजे जरा हटके दिसेल या उद्देशाने तस केल आहे.
Banner खूप चांगला बनला आहे. जर तुम्हाला banner चा पूर्ण मटेरीअल जर बघायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या व्हिडीओ ला बघू शकता आणि पूर्ण पणे मटेरीअल ची खात्री घेऊ शकता. डाऊनलोड करायचं असेल मटेरीअल तर खाली दिलेल्या Download बटन वर क्लिक करा आणि डाऊनलोड करून घ्या. धन्यवाद...!
0 Comments