Vishwakarma Jayanti Special Banner Editing 2024
Vishwakarma Jayanti Special Banner Editing 2024
नमस्कार, आमच्या Marathi Editing Tips ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत आहे. आज तुमच्यासाठी आणला आहे, भगवान Vishwakarma Jayanti Special Banner. या Banner मध्ये खूप चांगला Text Effect वापरला आहे. जो कि तुम्हाला नक्की आवडेल. त्या Text वर नेमक काटेरी सारख effect आला आहे. जाम कडक effect दिसतोय, तो effect मि लाल रंगा मध्ये वापरला आहे. तुम्ही change पन करू शकता. या banner ची psd file देणार आहे त्याला डाऊनलोड करून घ्या.
या PSD फाईल मध्ये नेमक background, एक nature background image वापरला आहे. त्या नंतर मुख्य Text ला चांगला effect वापरला आहे. dialogue text ला Overlay blend Mode मध्ये वापरला आहे. तो backgroundच्या कलर सोबत जरा मिळता जुळता झाला आहे. पन दिसायला मस्त दिसत आहे. आणि आता तिथे जयंतीची तारिख पन टाकली आहे तारीख ला उठावदार बनवण्यासाठी त्याचा पाठी मागे एक rectangular वेक्टर ला Add केला आहे. यावेळी शुभेच्छुक पट्टीचा एवजी मि पेपर cracked effect असतोना तो वापरला आहे. तो पन जरा हटके दिसतोय.
Banner Material in PSD :
- Background
- Nature Background Image
- Main Text Png
- Shubhechha png
- Shubhechhuk png
- Paper Cracked png
- Dialogue png
- White brush png
- फुलाची लळ png
जर तुम्हाल पूर्ण PSD बघायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या व्हिडीओला बघू शकता. आणि कस काय Banner एडीट केला आहे त्याची प्रोसेस पन जाणून घेऊ शकता धन्यवाद....!
0 Comments